लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
Bihar Election 2020 : "नितीश कुमारांची निवृत्तीची घोषणा म्हणजे दया याचना", चिदंबरम यांचा सणसणीत टोला - Marathi News | Bihar Election 2020 nitish statement retirement chidambaram said petition for mercy in last election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "नितीश कुमारांची निवृत्तीची घोषणा म्हणजे दया याचना", चिदंबरम यांचा सणसणीत टोला

Bihar Election 2020 Nitish Kumar And P. Chidambaram : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी नितीश कुमारांना टोला लगावला आहे.  ...

"काश्मीरमध्ये पुन्हा लागू व्हावे कलम ३७०’’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे विधान - Marathi News | Article 370 should be re-enforced in Jammu Kashmir. P.Chidambaram's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काश्मीरमध्ये पुन्हा लागू व्हावे कलम ३७०’’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे विधान

P.Chidambaram statement News : जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे. ...

"केंद्र सरकार चुकीची पावले उचलत आहे; अर्थव्यवस्थेत कोणतीही सुधारणा होणार नाही" - Marathi News | "Central government is taking wrong steps; there will be no improvement in the economy" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"केंद्र सरकार चुकीची पावले उचलत आहे; अर्थव्यवस्थेत कोणतीही सुधारणा होणार नाही"

P Chidambaram News: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी बैठकीत राज्यांनी विचारलेल्याप्रश्नांना उत्तरे न देता अचानक ती समाप्त झाल्याचे सांगितले. ...

मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाहीत- पी. चिदंबरम - Marathi News | Modi government is shameless, they will not admit their mistake- p. Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाहीत- पी. चिदंबरम

आम्ही सरकारला याबाबत सतर्कही केले होते. जगातील अर्थशास्त्रज्ञांनी भारताला इशारा दिला आहे. ...

हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | shiv sena slams congress leaders who wrote letter to sonia gandhi over leadership issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

पक्षात जमलं नाही की भाजपमध्ये पळायचं हीच सक्रियता; काँग्रेसमधील नेत्यांवर शिवसेनेची टीका ...

थरुरांच्या घरातच झाली होती सर्व तयारी; काँग्रेसमध्ये खळबळ माजवणाऱ्या 'त्या' पत्राची इनसाईड स्टोरी - Marathi News | planning write letter to congress high command was made shashi tharoors home | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :थरुरांच्या घरातच झाली होती सर्व तयारी; काँग्रेसमध्ये खळबळ माजवणाऱ्या 'त्या' पत्राची इनसाईड स्टोरी

देशभरातील काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पाच महिन्यांपूर्वीच याबाबत अनौपचारिक चर्चा सुरू झाल्याची माहिती आता मिळत आहे. ...

कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काश्मिरी पक्षांची एकजूट, चिदंबरम यांनी केले सॅल्युट - Marathi News | Chidambaram salutes unity of Kashmiri parties for re-imposition of Article 370 in Jammu-Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काश्मिरी पक्षांची एकजूट, चिदंबरम यांनी केले सॅल्युट

काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली असून, शनिवारी त्याबाबतचा जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे. ...

६३ मून टेक्नॉलॉजी प्रकरण: पी. चिदंबरम यांच्याविरोधात पुरावे नाहीत - Marathi News | no evidence against p Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६३ मून टेक्नॉलॉजी प्रकरण: पी. चिदंबरम यांच्याविरोधात पुरावे नाहीत

सीबीआयची उच्च न्यायालयाला माहिती ...