लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम, मराठी बातम्या

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
गृहमंत्री म्हणून ज्या कार्यालयाचे उदघाटन केले, तिथेच सीबीआयने चिदंबरम यांना आरोपी म्हणून आणले  - Marathi News | CBI brings Chidambaram as accused in office that inaugurated by him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्री म्हणून ज्या कार्यालयाचे उदघाटन केले, तिथेच सीबीआयने चिदंबरम यांना आरोपी म्हणून आणले 

आयएनएक्स मीडिया प्रकरणात देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती. ...

'कलम 370 वरील लक्ष हटविण्यासाठीच अटक', पिताच्या अटकेनंतर पुत्र कार्ती दिल्लीकडे रवाना - Marathi News | Karti Chidambaram in Chennai: It (arrest of P Chidambaram by CBI) is being done just to divert attention from the issue of #Article370. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कलम 370 वरील लक्ष हटविण्यासाठीच अटक', पिताच्या अटकेनंतर पुत्र कार्ती दिल्लीकडे रवाना

P. Chidambaram Arrested : चिदंबरम यांच्या अटकेनंतर प्रथमच पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ...

आणखी चार व्यवहारात चिदम्बरम यांच्यावर संशयाची सुई - Marathi News |  Chidambaram's need for suspicion over four more transactions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी चार व्यवहारात चिदम्बरम यांच्यावर संशयाची सुई

कार्ति यांच्या माध्यमातून वित्तमंत्री या नात्याने चिदम्बरम यांच्या पदाचा वापर करून गुंतवणुकीच्या या परवानग्या दिल्या गेल्या, असे ‘ईडी’चे म्हणणे आहे. ...

पी. चिदम्बरम अडचणीत कसे आले? एअरसेल - मॅक्सिस प्रकरण काय आहे? - Marathi News | How did P. Chidambaram get in trouble? What's the Aircel -Maxis Case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पी. चिदम्बरम अडचणीत कसे आले? एअरसेल - मॅक्सिस प्रकरण काय आहे?

एअरसेल टेलिव्हेंचर्स ही सी. शिवशंकर यांची सेलफोन कंपनी, तर मॅक्सिस टेलिकॉम ही मलेशियाच्या टी. आनंद कृष्णन या श्रीलंकेतील उद्योगपतीची कंपनी आहे. ...

काय आहे INX मीडिया प्रकरण? जाणून घ्या पी. चिदंबरम यांच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम  - Marathi News | What is INX Media Case? know about overall incident till P Chidambaram's arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे INX मीडिया प्रकरण? जाणून घ्या पी. चिदंबरम यांच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम 

P. Chidambaram Arrest: एअरसेल मॅक्सीसचा व्यवहार 3,500 कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मिडिया खटल्यात 305 कोटी रुपयांचा संबंध आहे. ...

Big Breaking: दोन तासांच्या हायव्हॉल्टेज ड्राम्यानंतर सीबीआयने केली माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांना अटक - Marathi News | P Chidambaram taken away in a car by probe agency officials. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Big Breaking: दोन तासांच्या हायव्हॉल्टेज ड्राम्यानंतर सीबीआयने केली माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांना अटक

सीबीआयची टीम पी. चिदंबरम यांच्या घरी दाखल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने चिदंबरम यांच्या घराबाहेर जमा झाले. ...

Video: चिदंबरम यांच्या घरी हायव्होल्टेज ड्रामा; गेटवरुन उड्या मारुन सीबीआय अधिकारी घरात दाखल  - Marathi News | HighHoltage Drama at Chidambaram's house;CBI official jumps the gate of P Chidambaram's residence to get inside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: चिदंबरम यांच्या घरी हायव्होल्टेज ड्रामा; गेटवरुन उड्या मारुन सीबीआय अधिकारी घरात दाखल 

जोरबाग येथील चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर अनेक माध्यमांचे प्रतिनिधी, पोलीस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.  ...

INX प्रकरणातील आरोपपत्रात माझं नाव नाही; २७ तासांनंतर चिदंबरम आले मीडियासमोर  - Marathi News | Not been accused of any offence in INX Media case Says P. Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INX प्रकरणातील आरोपपत्रात माझं नाव नाही; २७ तासांनंतर चिदंबरम आले मीडियासमोर 

सीबीआय किंवा ईडीने कोणतंही आरोपपत्र दाखल केलेलं नाही ...