लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम, मराठी बातम्या

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
माजी अर्थमंत्री चिदम्बरम यांची पाच दिवस कोठडीत रवानगी - Marathi News |  Former Finance Minister Chidambaram will be in jail for five days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी अर्थमंत्री चिदम्बरम यांची पाच दिवस कोठडीत रवानगी

या प्रकरणात पुढे काय होते हे पाहण्यासाठी माध्यम प्रतिनिधी व अनेक वकिलांनीही सर्वोच्च न्यायालयात गर्दी केली होती. ...

मुखर्जी दाम्पत्यामुळे पी. चिदम्बरम यांची चौकशी; आयएनएक्स मीडियाने उभारले ४.६२ ऐवजी ३०५ कोटींचे भांडवल - Marathi News | Mukherjee couple due to P Investigation of Chidambaram; INX Media raised Rs 5 crore capital instead of 1.8 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुखर्जी दाम्पत्यामुळे पी. चिदम्बरम यांची चौकशी; आयएनएक्स मीडियाने उभारले ४.६२ ऐवजी ३०५ कोटींचे भांडवल

इंद्राणी मुखर्जीने पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिचा खून केल्याचे २०१४ मध्ये उघड झाल्याने तिला अटक झाली. पीटरचाही खुनात सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्यालाही अटक झाली. ...

अमित शहा आणि पी.चिदंबरम यांची अशीही खुन्नस! - Marathi News | Amit Shah and P.Chindabaram's former issues ! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहा आणि पी.चिदंबरम यांची अशीही खुन्नस!

सीबीआयच्या तपासात शहा यांना तीन महिने भोगावा लागला होता कारवास : पी. चिंदबरम होते केंद्रीय गृहमंत्री... ...

26 ऑगस्टपर्यंत चिदंबरम सीबीआय कोठडीत; दिवसाला 30 मिनिटे कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी - Marathi News | Chidambaram in CBI custody till August 26; Family meet allowed 30 minutes a day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :26 ऑगस्टपर्यंत चिदंबरम सीबीआय कोठडीत; दिवसाला 30 मिनिटे कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी

पी. चिदंबरम तपास यंत्रणांना चौकशीत सहकार्य करत नाही. ...

चौकशीचा फेरा : मित्रपक्ष सुरक्षीत; विरोधकच रडारवर ! - Marathi News | ED Inquiry: alliance party Secure; Opposition leader on radar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौकशीचा फेरा : मित्रपक्ष सुरक्षीत; विरोधकच रडारवर !

एनडीएमध्ये भाजपसोबत शिवसेना, जनता दल युनायटेड, एआयएडीएमके, लोक जनशक्ती पार्टी, शिरोमनी आकाली दल आदी पक्ष आहेत. या पक्षांतील एकाही नेत्यावर अद्याप चौकशीची कुऱ्हाड आली नसून विरोधी पक्षांतील नेते आणि विरोध करणाऱ्या नेत्यांना चौकशीच्या नोटीस येत आहेत. ...

सगळं सांगून टाकलं की... इंद्राणीचा 'हा' व्हिडीओ चिदंबरम यांच्यासाठी ठरू शकतो डोकेदुखी! - Marathi News | Indrani Mukerjea Admitting Having Met Chidambaram And Karti Asked For Money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळं सांगून टाकलं की... इंद्राणीचा 'हा' व्हिडीओ चिदंबरम यांच्यासाठी ठरू शकतो डोकेदुखी!

चिदंबरम यांच्याशी झालेल्या भेटीच्या वृत्तालाही इंद्राणी दुजोरा देते ...

ही तर लोकशाहीची हत्या, चिदंबरम यांच्या अटकेवर काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया  - Marathi News | This is the the murder of democracy, Congress's angry reaction on the arrest of Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही तर लोकशाहीची हत्या, चिदंबरम यांच्या अटकेवर काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया 

आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

...जेव्हा अमित शहाही सीबीआयपासून चार दिवस लपले होते - Marathi News | ... when Amit Shah untraced for four days from CBI; Chidambaram was the Home Minister at the center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेव्हा अमित शहाही सीबीआयपासून चार दिवस लपले होते

2005 मध्ये झालेल्या सोहराबुद्दीन एन्काऊंटर केसमध्ये 25 जुलै 2010 ला अमित शहांना सीबीआयने अटक केली होती. ...