मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात Read More
कोविडच्या दुसऱ्या लाटेत सोसाव्या लागत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या झळांवर मात करण्यासह तिसऱ्या लाटेत कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजन तुटवडा निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आर्वी, महिला रुग्णालय ...
कोरोना उद्रेकामुळे सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या मर्यादा उघड झाल्या. मात्र, रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीच्या प्रतिबंधक उपाययोजना आणि आरोग्य सुविधांची प्रचंड वेगाने निर्मिती केली जात आहे. कोविड बाधित गंभीर रूग्णांसाठी ऑक्सिजन ...
ऑक्सिजनअभावी रुग्णांची गैरसोय होत होती. ही समस्या गांर्भियाने घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २० केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच यासाठी १ कोटी २८ लाख ७८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन करुन देण्या ...
वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्यात सुयोग्य नियोजनातून हळूहळू सुधारणा होत असून, जोपर्यंत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत रुग्णालयांनी ऑक्सिजनचा वापर काळजीपूर्वक करावा. तसेच किमान दोन दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा आपल्या रुग्णालयात ठेवावा, ...
CM Uddhav Thackeray on Remdesivir: रुग्णाला रेमडेसिवीर द्यायचं की नाही हे डॉक्टरांना ठरवू द्या असा मोलाचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यातील जनतेला दिला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान राजस्थानमधील भीलवाडा येथील कंटेन्मेंट मॉडेल खूप चर्चेत होतं. मात्र पुन्हा एकदा या मॉडेलची जोरदार चर्चा रंगली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात करोनाची स्थिती भयानक आहे. त्यामुळे सरकारने सर्व वाहन निर्माता कंपन्यांना आवाहन केले की, ऑक्सिजनचा वापर करू नका. हे ऑक्सिजन कोरोना रुग्णांना सप्लाय करा. ...