लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑक्सिजन

ऑक्सिजन

Oxygen cylinder, Latest Marathi News

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी  Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात
Read More
रेमडेसिविर, ऑक्सिजनसाठी सोलापूर मनपा-जिल्हा प्रशासनात शाब्दिक खडाजंगी - Marathi News | Remadesivir, Solapur Municipal Corporation-District Administration for Oxygen | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेमडेसिविर, ऑक्सिजनसाठी सोलापूर मनपा-जिल्हा प्रशासनात शाब्दिक खडाजंगी

मनपा म्हणते शहराला अधिक कोटा द्या : जिल्हा प्रशासन म्हणते ग्रामीणची होईल अडचण ...

दिल्लीत १५ दिवसांत पॉझिटिव्हीटी रेट ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर, ऑक्सिजनची मागणीही कमी : मनिष सिसोदिया - Marathi News | coronavirus delhi positivity rate gone down to 14 deputy cm manish sisodia oxygen demand less | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत १५ दिवसांत पॉझिटिव्हीटी रेट ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर, ऑक्सिजनची मागणीही कमी : मनिष सिसोदिया

Coronavirus In Delhi : दिल्लीत ऑक्सिजनची मागणी कमी झाल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती. केंद्राला कमी ऑक्सिजनसाठी पत्र लिहिल्याची माहिती. ...

शाब्बास! भावाच्या लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून घेतले ऑक्सिजन सिलेंडर, वाचवले २५ कोरोना रुग्णांचे प्राण - Marathi News | Well done! Oxygen cylinder taken from money set aside for brother's wedding, 25 corona patients saved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाब्बास! भावाच्या लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून घेतले ऑक्सिजन सिलेंडर, वाचवले २५ कोरोना रुग्णांचे प्राण

लग्नासाठी ३ लाख ५० हजार खर्च करण्याचा होता विचार ...

वसईत १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका, १० अतिरिक्त लसीकरण केंद्रे - Marathi News | 100 Kovid rickshaw ambulances in Vasai, 10 additional vaccination centers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका, १० अतिरिक्त लसीकरण केंद्रे

वसई-विरार शहरातील वाढते कोविड संक्रमण व त्यावरील उपाययोजनांसंदर्भात प्रभारी आयुक्त सतीश लोखंडे यांनी महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. ...

CoronaVirus: परदेशातून आलेल्या मदतीचे सर्व राज्यांना समान वाटप शक्य नाही; नीती आयोगाची कबुली - Marathi News | niti aayog amitabh kant says aid received from foreign country cannot distribute equally in indian state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: परदेशातून आलेल्या मदतीचे सर्व राज्यांना समान वाटप शक्य नाही; नीती आयोगाची कबुली

CoronaVirus: परदेशातून आलेल्या मदतीचे सर्व राज्यांना समान वाटप शक्य नाही, असे केंद्रीय नीती आयोगाने स्पष्ट केले आहे. ...

कोविड रुग्णालयात डॉक्टर, औषधांची भासतेय कमतरता­, रुग्णांची हेळसांड होत असल्याचा भाजपचा आरोप - Marathi News | Doctors medicines shortage in covid Hospital BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोविड रुग्णालयात डॉक्टर, औषधांची भासतेय कमतरता­, रुग्णांची हेळसांड होत असल्याचा भाजपचा आरोप

या ठिकाणी उपचार घेत असलेल्या सरोज बारोट यांनी सांगितले की, येथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय लक्ष देत नाहीत. ...

जिल्ह्याला मिळाल्या ३९,३०० कोविशिल्ड लसी - Marathi News | The district received 39,300 covishield vaccine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्याला मिळाल्या ३९,३०० कोविशिल्ड लसी

ठाण्यासह जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटपुंजा पुरवठा होत आहे. त्यामुळेच अर्ध्याहून अधिक केंद्रे रोजच्या रोज बंद आहेत. त्यामुळे सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. ...

आर्थिक परिस्थिती नसल्याने लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर अशक्य - Marathi News | Global tender for vaccination impossible due to lack of financial conditions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आर्थिक परिस्थिती नसल्याने लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर अशक्य

चार हजार कोटींचे बजेट मांडणाऱ्या ठाणे महापालिकेची पत घसरली ...