लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवयव दान

अवयव दान

Organ donation, Latest Marathi News

अवयवदान देईल अनेकांना जीवदान - Marathi News | organ donation will save lives for many | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अवयवदान देईल अनेकांना जीवदान

येथील लोकमत कार्यालयातर्फे अवयवदानाविषयी आयोजित जागृती कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करत होत्या. ...

मृत मुलगा जिवंत राहण्यासाठी लष्कराच्या जवानाने घेतला असा निर्णय; वाचले अनेकांचे प्राण - Marathi News | After the death of his son in an accident army soldier donating their organs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत मुलगा जिवंत राहण्यासाठी लष्कराच्या जवानाने घेतला असा निर्णय; वाचले अनेकांचे प्राण

भारतीय सैन्यातील हवालदाराने मुलाच्या मृत्यूनंतर अवयव दान करत सहा जणांना नवजीवन दिलं आहे. ...

लातूरच्या ब्रेनडेड गुरुजींचं सोलापुरात अवयवदान: लिव्हर, डोळे, किडनी केले दान - Marathi News | Brain dead teacher from Latur donates organs in Solapur Donates liver eyes kidneys | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लातूरच्या ब्रेनडेड गुरुजींचं सोलापुरात अवयवदान: लिव्हर, डोळे, किडनी केले दान

लातूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर त्यांना सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ...

तरुणाच्या अवयवदानातून मिळाले तिघांना जीवदान - Marathi News | Three people were given life through organ donation from a young man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाच्या अवयवदानातून मिळाले तिघांना जीवदान

Mumbai News: नवी मुंबईत राहणाऱ्या स्वप्निल राठोड (३४)  यांना चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ते मेंदूमृत झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान केल्यामुळे तीन  जणांना जीवनदान मिळाले.   ...

‘तिच्या इच्छेचा सन्मान अवयवदानातून राखला’ ज्योती नारकर यांच्यामुळे दोन जणांना जीवनदान - Marathi News | 'She respected her wishes through organ donation' Jyoti Narkar saves two lives | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘तिच्या इच्छेचा सन्मान अवयवदानातून राखला’ ज्योती नारकर यांच्यामुळे दोन जणांना जीवनदान

Mumbai News: पवई येथे राहणाऱ्या ज्योती नारकर  (६१) यांना चक्कर आल्यामुळे त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात शुक्रवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांना मेंदू मृत घोषित करण्यात आले. ...

महाराष्ट्रात 172 मेंदूमृतांनी दिले 457 रुग्णांना जीवदान; अवयवदानात पुणे विभाग अव्वल, छ. संभाजीनगर मागे - Marathi News | In Maharashtra, 172 brain-dead people donated their lives to 457 patients; Pune division tops in organ donation, Ch. Sambhajinagar behind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात 172 मेंदूमृतांनी दिले 457 रुग्णांना जीवदान; अवयवदानात पुणे विभाग अव्वल, छ. संभाजीनगर मागे

राज्यात यावर्षी पुणे विभागातून सर्वाधिक ७० मेंदूमृत अवयवदान झाले आहे.  गेल्यावर्षीच्या तुलनेत अवयवदानाचा  आकडा वाढला असला, तरी मेंदूमृत अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  ...

Organ Donation : पुण्यात वर्षभरात ७० मृत अवयव दान तर १८१ जणांचे वाचले प्राण - Marathi News | Organ Donation 70 deceased organs donated in Pune in a year 181 lives saved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वर्षभरात ७० मृत अवयव दान तर १८१ जणांचे वाचले प्राण

पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीची माहिती ...

60 अवयवदान; 162 जणांना जीवदान; मुंबई विभागाने पार केला गेल्यावर्षीचा आकडा; यंदा १० मेंदूमृत दात्यांची वाढ - Marathi News | 60 organ donations; 162 people donated their lives; Mumbai division surpasses last year's figure; 10 brain-dead donors increase this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :60 अवयवदान; 162 जणांना जीवदान; मुंबई विभागाने पार केला गेल्यावर्षीचा आकडा; यंदा १० मेंदूमृत दात्यांची वाढ

गेल्यावर्षी मुंबई विभागात एकूण ५० मेंदूमृत अवयवदान झाले होते, त्यामुळे १४३ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. ...