कॅप्टन शिवकुमार जयस्वाल यांची नागपूर फ्लाईंग क्लबच्या चिफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरपदी दोन आठवड्यात नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला. तसेच, जयस्वाल यांना त्यांच्या मागणीनुसार पाच लाख रु ...
तक्रारकर्त्या ग्राहकांचे एक लाख रुपये १५ टक्के व्याजासह परत करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने गृह छाया बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स व भागीदारांना दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १५ हजार व तक्रा ...
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात ग्राहक हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मॉडर्न सिटी बिल्टकॉन कंपनीला दणका बसला. हे प्रकरण मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी निकाली काढले. तक्रारकर्त्या ग्राहक ...
सरकारी भूखंडांवर कार्यरत क्लब्सचा लेखापरीक्षण अहवाल येत्या आठ आठवड्यात सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी संबंधित समितीला दिला. संबंधित समितीमध्ये या प्रकरणातील न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर व एक सन ...
सूरत येथील ‘कोचिंग क्लासेस’मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची गंभीर दखल घेऊन मनपाच्या अग्निशमन विभागाने आता आपले नियम अधिक कडक करण्याची तयारी सुरू केली आहे. वारंवार नोटीस दिल्यानंतरही ज्या कोचिंग क्लासेसवाल्यांनी आगीपासून संरक्षणाचे उपाय केलेले नाहीत, त् ...
तक्रारकर्त्या ग्राहकाला विमा व बोनसची रक्कम आठ टक्के व्याजाने अदा करण्यात यावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने डाक जीवन विमा संचालनालयाला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार अशी एकूण १५ ह ...
उर्वरित रक्कम स्वीकारून तक्रारकर्त्या ग्राहकाला त्याने खरेदी केलेल्या भूखंडाचे विक्रीपत्र करून द्या किंवा त्याचे तीन लाख रुपये १५ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मार्सलॅन्डस् डेव्हलपर्सला दिला आहे. ...