लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई - Marathi News | india expels pakistan diplomats high commission official persona non grata ultimatum served to leave country within 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

India Vs Pakistan Conflict: केंद्र सरकारने यासंदर्भात पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन पाठवले आहे. ...

Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ सीएसएमटी रेल्वे स्थानकावर तिरंगी रोषणाई - Marathi News | Operation Sindoor Live Updates: India strikes Pakistan, India Strikes Terror Camps in Pakistan, PoK after pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ सीएसएमटी रेल्वे स्थानकावर तिरंगी रोषणाई

India Pakistan War Live Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात मोठी कारवाई करत ५ धाडसी निर्णय घेतले. त्यात सिंधु जल कराराला ... ...

"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला - Marathi News | operation sindoor Narendra modi warn pakistan defense minister khwaja asif said we have ended all ties with terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानानंतर पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही" - Marathi News | mea press conference kashmir issue donald-trump india pakistan tension randhir jaiswal mediation by another country on kashmir not acceptable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"

परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. ...

'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा - Marathi News | India-Pakistan Ceasefire: 'This is a clear victory for India', the world's most respected defense expert showed a mirror to Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा

India-Pakistan Ceasefire News: 'पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्यासमोर टिकू शकत नाही, म्हणून युद्धविरामचे आवाहन केले.' ...

Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम - Marathi News | Narendra Modi address at adampur airbase says trrorists ko ghar mein ghus kar maarenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

Narendra Modi address at adampur airbase : नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर जाऊन जवानांशी संवाद साधला. त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. ...

युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित - Marathi News | stock market sensex nifty share market news nifty top gainers loser | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

Share Market : मंगळवारी बाजारात निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी घसरण दिसून आली. संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्ये १०% पर्यंत वाढ झाली. ...

"शांतीचा मार्ग देखील शक्तीतून जातो", विकी कौशलनं भारतीय सैन्याचं केलं कौतुक - Marathi News | "The path to peace also goes through strength", Vicky Kaushal praises the Indian Army | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शांतीचा मार्ग देखील शक्तीतून जातो", विकी कौशलनं भारतीय सैन्याचं केलं कौतुक

Vicky Kaushal : अनेक बॉलिवूड स्टार्सनंतर विकी कौशलने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीय सैन्याचे आभार मानले. ...