पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानची बोबडी वळली. या हल्ल्यानंतर १० मे रोजी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी युद्धविरामची घोषणा केली. ...
India Pakistan War: भारतीय लष्कराने सांगितले की ७ मे ते १० मे दरम्यान नियंत्रण रेषेवर ३५-४० पाकिस्तानी सैन्य सैनिक मारले गेले. नऊ दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हल्ल्यात १०० दहशतवादी मारले गेले. यामध्ये पुलवामा हल्लेखोर आणि IC-814 चे अपहरणकर्ते यांचा स ...
आपल्या संदेशात भारताने स्पष्ट केले होते की, आपल्याला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला फायदा व्हावा, यासाठीच अमेरिकेसोबद संपर्क ठेवण्यात आला होता. ...