पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation sindoor updates: ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये बदल झाल्याचे यावेळी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले. ...
पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, "आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही आधी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले. ...