पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष प्रचंड वाढला होता. पाकिस्तानकडून हवाई हल्ले वाढल्यानंतर भारतानेही पाकिस्तानातील हवाई दलाच्या तळांना आणि एअर डिफेन्स सिस्टिमवर प्रहार केला होता. ...
BoyCott Pakistan Movement : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याची मोहित हाती घेतली आहे. या अंतर्गत ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स कंपन्यांना आदेश दिले आहेत. ...