शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : रात्री चार ड्रोन आले अन्...; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा

राष्ट्रीय : Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती

फिल्मी : भारताने जगाला कडक संदेश दिला सोफिया कुरेशींच्या नेतृत्वावर मराठी अभिनेत्याची गौरवपूर्ण प्रतिक्रिया

फिल्मी : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भडकला फवाद खान, 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा लावला; पोस्ट व्हायरल

महाराष्ट्र : Eknath Shinde : लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन

आंतरराष्ट्रीय : Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा

भक्ती : Hanuman Puja: 'सिंदूर' केवळ शृंगार नाही तर विश्वासाचे प्रतीक; हनुमंतालाही त्याचे लेपन करण्याचे कारण...

महाराष्ट्र : “निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार

पुणे : आम्ही मोदींना सांगितले, त्यांनी प्रत्युत्तरही दिले, आता तुम्ही कोणाला सांगणार? पीडितांचा पाकिस्तानला सवाल

महाराष्ट्र : ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार