पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor: 'जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे संबंध मान्य केले आहेत.' ...
काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये काम करणारा आणि सध्या पाकिस्तानात असलेल्या अभिनेत्याच्या घराजवळ बाँब हल्ला झाल्याने तो चांगलाच बिथरला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या ...
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय सैन्य दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याचा निकटवर्तीय सहकारी मुख्तियार अहमद ठार झाला आहे. मुख्तियार हा हाफिज सईद याचा मुलगा तल्हासोबत राहत असे. मुख ...
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची दाणादाण उडाली आहे. गुरूवारीही भारतीय लष्कराने लाहौर आणि इतर महत्त्वाच्या शहरातील एअर डिफेन्स सिस्टिमलाच लक्ष्य केले. दरम्यान, रावळपिंडी शहरातील एका स्टेडियमजवळ ड्रोन कोसळल्याची घटना घडली. पण, पोलिसांकडून ती लपवण्याचा प्र ...