Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor And Yogi Adityanath : लखनौमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डिफेन्स इंड्यूटियल कॉरिडोरमध्ये ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल प्रोडक्शन यूनिटचं व्हर्च्युअली उद्घाटन केलं. ...
India Pakistan ceasefire broken: पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्याने भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा केली आणि दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली. त्या शस्त्रसंधीचं अंधार पडताच काय झालं, हे सगळ्यांनी बघितलं, पण शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानचे डीजी ...
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने उल्लंघन केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीत तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांसह राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. ...
Bhagwant Mann : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील पाणीवादादरम्यान रविवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मोठी घोषणा केली. ...
खरे तर, शनिवारपूर्वी ब्लॅकआउट उठवण्यात आले होते. मात्र पाकिस्तानच्या कृतींनंतर, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा ब्लॅक आउट लागू करण्यात आले. ...