लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
"शांतीचा मार्ग देखील शक्तीतून जातो", विकी कौशलनं भारतीय सैन्याचं केलं कौतुक - Marathi News | "The path to peace also goes through strength", Vicky Kaushal praises the Indian Army | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शांतीचा मार्ग देखील शक्तीतून जातो", विकी कौशलनं भारतीय सैन्याचं केलं कौतुक

Vicky Kaushal : अनेक बॉलिवूड स्टार्सनंतर विकी कौशलने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीय सैन्याचे आभार मानले. ...

भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल - Marathi News | PM Modi Visits Adampur Airbase: India's S-400 defense system is absolutely safe: PM Modi exposes Pakistan through a photo.. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

PM Modi Visit Adampur Airbase: आदमपूर एअरबेसवरील S-400 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा अखेर खोटा ठरला. ...

चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली - Marathi News | china defence stocks tumble after india pakistan war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली

china defence stocks : भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षादरम्यान चीनचा खरा चेहरा समोर आला आहे. यात त्यांच्या डिफेन्स कंपन्यांची लाजही निघाली. ...

Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली - Marathi News | Operation Sindoor Some had their arms broken, while others were seriously injured, Asim Munir showed the condition of Pakistani soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली

Operation Sindoor : भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेमध्ये पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे. ...

पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद - Marathi News | PM Narendra Modi at Adampur Airbase: interacted with soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद

PM Narendra Modi at Adampur Aairbase : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पीएम मोदींनी आज पहाटे पाकिस्तानी सीमेजवळ असलेल्या आदमपूर एअरबेसवर पोहोचून सैनिकांशी संवाद साधला. ...

‘ऑपरेशन सिंदूर'चे फोटो,व्हिडीओ डाऊनलोड करणे पडू शकते महागात - Marathi News | Caution! Downloading photos, videos to learn about Operation Sindoor Cyber experts warn that Pakistan will wage cyber war against India | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ऑपरेशन सिंदूर'चे फोटो,व्हिडीओ डाऊनलोड करणे पडू शकते महागात

- पाकिस्तान भारताविरुद्ध सायबर युद्ध छेडण्याचा प्रयत्न करू शकतो, असा इशारा सायबरतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. ...

भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली - Marathi News | India-Pakistan Conflict: 11 army officers killed, over 78 injured in Indian Operation Sindoor attack; Pakistan admits | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली

पाकिस्तानच्या लाहोर आणि रावलपिंडी येथे पाकिस्तानी सैन्यातील जखमी जवानांना भेटण्यासाठी तिथले लष्कर प्रमुख असीम मुनीर हॉस्पिटलला पोहचले होते. ...

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस - Marathi News | Search continues for terrorists who attacked Pahalgam; Posters put up at checkpoints, information provider will get a reward of Rs 20 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर

जम्मू काश्मीर, शोपियानमध्ये ठिकठिकाणी दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले जात आहेत. या दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधण्यासाठी वेगवेगळी माहिती जमा केली जात आहे. ...