Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
माजी मुख्यमंत्री तथा देशाचे संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी खरेदी केलेल्या एस-४०० या शस्त्र आयुधांद्वारे विशेष कामगिरी केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. ...
S-400: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताने सुरक्षा आणि प्रत्युत्तरासाठी सैन्याला हाय अलर्टवर ठेवले आहे. बंगालमधील सिलिगुडी येथे ३३ आर्मी कॉर्प्स आहेत. इथेही सैन्य पूर्णपणे सतर्क आहे. ...
India vs Pakistan, Turkey: जेव्हा तुर्कीत भूकंप झालेला तेव्हा भारताने सर्वात मोठी मदत पाठविली होती, हे उपकार तुर्की विसरला आणि शत्रूला मदत करत भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे आता भारतीय जनतेत संतापाची लाट आहे. ...