Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Masood Azhar News: भारत सरकारने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ लोक मारले गेले होते. आता पाकिस्तान सरकार त्याला कोट्यवधी रुपये देणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
Operation Sindoor US Warfare Expert John Spencer: भारत चार दिवसांत विजयी झाला, 'ऑपरेशन सिंदूर'ने अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवलं, असेही अमेरिकन युद्धतज्ज्ञ जॉन स्पेन्सर म्हणाले. ...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षात तुर्कस्तान आणि अझरबैजाननं उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या देशांविरोधात नाराजी असून या देशांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. ...