लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी - Marathi News | Pakistan Shehbaz Shahbaz nominates Donald Trump for Nobel calls him man of peace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शरीफ बनले ट्रम्प यांचे प्रवक्ते, नोबेल देण्याची केली मागणी

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांंनी डोनाल्ड ट्रम्प यांना शांतीदूत म्हणत त्यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. ...

"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक' - Marathi News | Seven Indian planes shot down says Pakistan pm Shahbaz Sharif in UNGA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'

महत्वाचे म्हणजे, भारताच्या ताकदीसमोर नतमस्तक होऊन पाकिस्तानला युद्धबंदीसाठी, भारतासमोर गुडघ्यावर येऊन रडारड करावी लागली होती. ...

"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा - Marathi News | Stopped 7 wars including India Pakistan Donald Trump claims at UNGA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. ...

नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत - Marathi News | Nana Patekar's 'nirmala Gajanan Foundation' Aid Rajouri And Poonch 117 Families Affected Cross-border Shelling Operation Sindoor Pakistani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत

नाना पाटेकर यांनी पुन्हा एकदा जिंकली मनं! ...

पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश बंदी, एवढे दिवस पुन्हा बंदी वाढवली - Marathi News | Pakistani aircraft banned from entering Indian airspace, ban extended again for this many days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश बंदी, एवढे दिवस पुन्हा बंदी वाढवली

भारताने ३० एप्रिल रोजी पाकिस्तानी विमाने आणि विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करून प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून, दोन्ही देश दरमहा NOTAM जारी करून बंदीचा कालावधी वाढवत आहेत. ...

भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला.... - Marathi News | Asia Cup 2025, Ind Vs Pak: Pakistan's Farhan, who celebrated with a gun against India, remains a big name, now he said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

Asia Cup 2025, Ind Vs Pak: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर ४ फेरीत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान याने केलेल्या गन सेलिब्रेशनमुळे वादाला तोंड फुटलं आहे. ...

भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र - Marathi News | Operation Sindoor: Pakistani missile fragment found in Dal Lake in Srinagar, sent for examination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

Operation Sindoor: हे क्षेपणास्त्र ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्याने पाडले होते. ...

"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले? - Marathi News | "Part 2 of Operation Sindoor, Part 3 is still pending"; Rajnath Singh's 'message' to Pakistan, what was said in Morocco? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना स्पष्ट इशारा दिला.  ...