Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India Air Strike On Pakistan: भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय या नऊ लक्ष्यांना लक्ष्य करण्यात आलं. हे दोन् ...
India Air Strike On Pakistan: ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे २०२५ रोजी सुरू केलेली एक ऐतिहासिक लष्करी कारवाई आहे, ज्यात विशेष दारुगोळ्याचा वापर करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल ...
AirStrike on Pakistan: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रात्रभर ऑपरेशन 'सिंदूर'वर सतत लक्ष ठेवून होते. एकूण ९ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आणि सर्व हल्ले पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. ...
AirStrike on Pakistan, India Pakistan War: पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांवर जोरदार मिसाईल हल्ले चढविले आहेत. यामुळे पाकिस्तान भेदरला असून भारताला जशास तसे प्रत्यूत्तर देण्याची भाषा करू लागला आहे. ...
Operation Sindoor - India Pakistan War Begins: पाकिस्तानकडून याचे प्रत्यूत्तर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय सैन्याने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत, असे सांगितले आ ...