लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
"मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं..."; सयाजी शिंदे मॉक ड्रीलविषयी काय म्हणाले? - Marathi News | marathi actor Sayaji Shinde say about the mock drill clearly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं..."; सयाजी शिंदे मॉक ड्रीलविषयी काय म्हणाले?

अभिनेते सयाजी शिंदे यांनी मॉक ड्रीलविषयी भाष्य केलं आहे. सयाजी शिंदे यांनी स्पष्ट आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे (sayaji shinde) ...

भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच - Marathi News | How did the Indian Army break the back of the terrorists The first video of 'Operation Sindoor' is out! Watch it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर!

Operation Sindoor Video : 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्याने केलेली कारवाई दिसली आहे.  ...

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली - Marathi News | India's Operation Sindoor creates fear in Pakistan Punjab CM Maryam Nawaz declares emergency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! आणीबाणी जाहीर केली

पाकिस्तानमधील पंजाबमध्ये मुख्यमंत्री मरियन नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. ...

ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित - Marathi News | Operation Sindoor: Amit Shah's meeting after Operation Sindoor; Chief Ministers-DGPs of these 9 states present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. ...

"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक - Marathi News | Cricket Fraternity hails Operation Sindoor by Indian Forces on Pakistan and PoK terrorists territory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत 'ऑपरेशन सिंदूर'चं कौतुक

Cricketers appaluds Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताकडून पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त ...

Operation Sindoor: अदनान सामीने 'शोले' सीन दाखवत पाकिस्तानची उडवली खिल्ली, तुम्ही मीम बघितलं का? - Marathi News | Adnan Sami share funny meme and make fun pakistan after operation sindoor air strike india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Operation Sindoor: अदनान सामीने 'शोले' सीन दाखवत पाकिस्तानची उडवली खिल्ली, तुम्ही मीम बघितलं का?

गायक अदनान सामीने भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली आहे. अदनानने शेअर केलेला मीम तुम्हीही नक्की बघा (adnan sami) ...

Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले? - Marathi News | Operation Sindoor Pm narendra Modi praised the army after the strike in Pakistan; What happened in the cabinet meeting? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?

Operation Sindoor : पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. ...

मृत्यू झाल्याचे सांगितले अन् नंतर निघाला जिवंत; पाकमधल्या 'त्या' दहशतवाद्यावाद्याची भारताने करुन दिली आठवण - Marathi News | Who is Sajid Mir mastermind of the Mumbai attack Foreign Secretary narrated the nefarious story of him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यू झाल्याचे सांगितले अन् नंतर निघाला जिवंत; पाकमधल्या 'त्या' दहशतवाद्यावाद्याची भारताने करुन दिली आठवण

ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी साजिद मीर या दहशतवाद्याचा उल्लेख केला. ...