लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान" - Marathi News | operation sindoor himanshi narwal reaction after air strike pahalgam terror attack gurugram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"

Operation Sindoor : पाकिस्तानी दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर विनय नरवालची पत्नी हिमांशी नरवाल हिने प्रतिक्रिया दिली आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव - Marathi News | Bollywood make a movie on Operation Sindoor vicky kaushal ashay kumar will play the lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव

Movie on Operation Sindoor: भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केला आणि 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा रंगली. याच मिशनवर बॉलिवूडने सिनेमा बनवावा आणि त्या सिनेमात कोणाला कास्ट करावं, याविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे ...

पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'ने धडा शिकवला; उमरग्यात फटाके फोडून जल्लोष! - Marathi News | 'Operation Sindoor' destroys terrorist hideouts in Pakistan; Umarg celebrates by bursting crackers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'ने धडा शिकवला; उमरग्यात फटाके फोडून जल्लोष!

शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला ...

"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान - Marathi News | Operation Sindoor :"If only we had known how much damage was done, how many terrorists were wanted...", Congress MP Imran Masood's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदाराचं मोठं विधान  

Operation Sindoor : ...

ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...” - Marathi News | sharad pawar told that spoke with pmo and raksha mantri and congratulated the efforts of the Indian armed forces and commended them for the action taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”

Operation Sindoor: शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. ...

हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले - Marathi News | Operation Sindoor: Another blow to Pakistan after airstrike; Indian Army blows up Neelum-Jhelum dam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

Operation Sindoor :पाकिस्तानने याला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन म्हटले आहे. ...

ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले - Marathi News | stock market closing sensex nifty share market nfity top gainers and losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

Share Market : बुधवारी भारतीय बाजारांमध्ये चांगली सुधारणा दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी झाली. ...

Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक - Marathi News | Operation Sindoor Colonel Sofiya Qureshi and wing commander vyomika singh shine on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक

Sofiya Qureshi Vyomika Singh Operation Sindoor: कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचं सोशल मीडियावर लोक भरभरून कौतुक करत आहेत. ...