How to Use Credit Card: काही लोकांचा असा समज आहे की, क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास जास्त खर्च येतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकाल आणि तुम्हाला अनेक फायदेही होतील. ...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने गेल्या काही वर्षांत आपल्या युझर्सना ऑफर केलेल्या सर्व सेवांचे डिजिटायझेशन केले आहे. तुम्हाला अनेक गोष्टी अगदी काही मिनिटांत करता येतील. ...
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांनी सायबर हॅकिंगचे गुन्हे टाळण्यासाठी जनजागृतीच्या सूचना ग्रामीण पोलिसांना दिल्या आहेत. ...
Digital payment services : क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या सुरक्षेत आणखी पारदर्शकता आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या सेवांच्या नियमांत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ...