लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

IRCTC New Rules : Online तिकिट बुकिंगच्या नियमांत बदल; Mobile नंबर व्हेरिफाय करणं अनिवार्य - Marathi News | IRCTC New Rules Changes in Online Ticket Booking Rules Mobile Email verification is mandatory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Online तिकिट बुकिंगच्या नियमांत बदल; Mobile नंबर व्हेरिफाय करणं अनिवार्य

IRCTC Ticket Booking New Rule : IRCTC च्या वेबसाईवर लॉग इन केल्यास तुम्हाला मोबाइल व्हेरिफिकेशन आणि ई मेल व्हेरिफिकेशनचे पर्याय मिळणार. व्हेरिफिकेशन केल्यानंतरच मिळणार तिकिट. ...

तुमचं Aadhaar Card खरं आहे की बनावट?; अशी पटवा ओळख - Marathi News | Is your Aadhaar Card real fake know simple step by step procedure | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमचं Aadhaar Card खरं आहे की बनावट?; अशी पटवा ओळख

Aadhaar Card आहे महत्त्वाचं दस्तऐवज. सध्या अनेक कामांसाठी आधार कार्डाचा वापर करण्यात येतो. ...

इंदूर : तरूणानं ऑनलाइन विष मागवून केली आत्महत्या; पालकांची Amazon विरोधात पोलिसांत तक्रार  - Marathi News | Indore Youth commits suicide by ordering poison online Parents file a police complaint against Amazon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदूर : तरूणानं ऑनलाइन विष मागवून केली आत्महत्या; पालकांची Amazon विरोधात पोलिसांत तक्रार 

मुलाचा फोन तपासल्यानंतर समोर आली धक्कादायक बाब. पालकांनी याविरोधात केली पोलिसांत तक्रार. ...

१ सप्टेंबरपासून 'या' OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन महागणार; पाहा किती रुपये वाढली किंमत - Marathi News | from 1st september disney plus hotstar plans set to change here is everything you need to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ सप्टेंबरपासून 'या' OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन महागणार; पाहा किती रुपये वाढली किंमत

OTT Subscription : १ सप्टेंबरपासून वाढणार ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन. पाहा कोणतं आहे हे अॅप आणि किती वाढणार पैसे. ...

1947 रूपयांत बुक करा Simple One ची Electric Scooter; 200Km पेक्षाही मिळतेय जास्त रेंज - Marathi News | Simple One electric scooter gathers over 30000 bookings Range price deliveries | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :1947 रूपयांत बुक करा Simple One ची Electric Scooter

Simple One Electric Scooter : Simple One च्या इलेक्ट्रीक स्कूटरला ग्राहकांचा मिळतोय मोठा प्रतिसाद. हजारो ग्राहकांनी केली स्कूटर प्री-बुक. ...

EPFO ग्राहकांना घरबसल्या नॉमिनी करता येणार अॅड; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया - Marathi News | epfo subscriber sitting at home add your nominee know the complete process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO ग्राहकांना घरबसल्या नॉमिनी करता येणार अॅड; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

EPFO News Alert: घरबसल्यास तुम्हाला ई-नॉमिनेशन करता येणार फाईल. ऑफिसच्या चकरा मारण्याची गरज भासणार नाही.  ...

Xiaomi-Redmi च्या Smart TV वर जबरदस्त सूट; ७२ हजारांनी स्वस्त झाला सर्वात प्रीमिअम टीव्ही - Marathi News | Great discounts on Xiaomi Redmis Smart TV The most premium TV became cheaper than Rs 72000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi-Redmi च्या Smart TV वर जबरदस्त सूट

Xiaomi-Redmi Smart TV : जर तुम्ही LED SMART TV घेण्याच्या विचारात असाल तर Xiaomi नं आणलीये एक भन्नाट ऑफर. कंपनीकडून देण्यात येत आहे मोठी सूट. ...

UPI पेमेंटमध्ये PhonePe नं मारली बाजी; Paytm तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | phonepe is at the forefront of upi payment paytm at number three google pay at second | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI पेमेंटमध्ये PhonePe नं मारली बाजी; Paytm तिसऱ्या क्रमांकावर

Digital Payment : भारतात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेक जण मोठ्या प्रमाणात युपीआयची मदतही घेताना दिसतात. ...