Man orders power bank in festive sale and gets brick piece : ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. ...
डिजिटल व्यवहाराचा गैरफायदा घेणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी मोठ्या रकमा असलेल्या बँक खात्यांच्या ऑनलाइन व्यवहारांना लक्ष्य करीत फसवणुकीचे प्रकार सुरू केले आहेत. ...
आयकर अधिकारी असल्याचे सांगत एकाने भंडाऱ्यातील एका सराफाला एक लाख ८० हजार रुपयांनी गंडवले. ही लुट त्याने ऑनलाईन पद्धतीने माेबाईलवरून पैसे पाठविल्याचा स्क्रीन शाॅट दाखवून केली. ...
Online Shopping Tips And Tricks: पुढे आम्ही वेबसाईट आणि क्रोम एक्सटेंशनची माहिती देत आहोत, जे ई-कॉमर्स वेबसाईटवरील वस्तूंच्या किंमतीवर नजर ठेवतात आणि किंमत कमी झाल्याची सूचना देखील देतात. ...
SBI card announces festival offer dumdaar dus : तीन दिवसांच्या मेगाशॉपिंग फेस्टिव्ह ऑफर अंतर्गत, रिटेल कार्डधारकांना कोणत्याही घरगुती ई-कॉमर्स वेबसाईटवर ऑनलाईन खरेदी करण्याची संधी मिळेल. ...