लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत सगळी माहिती ठेवणारे सर्व्हिस बुक आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्मचाऱ्यांची सर्व माहिती आता आॅनलाईन सेव्ह राहणार असून, सुटीचा अर्ज सुद्धा कर्मचाऱ्यांना आॅनलाईन टाकावा लागणार आहे. या यो ...
नॅशनल कोलेटर सर्व्हिसेस लिमीटेड (एन.सी.एम.एल) या मुंबई स्थित कंपनीचे आॅनलाईनचे सर्व्हरजळाल्याने तूर, हरभरा आदी शेतमालाचे आॅनलाईन नोंदणी तसेच खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ...
कठुअा येथे घटलेल्या अमानूष घटनेनंतर भारतात एक संतापाची लाट उसळली अाहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी नेटकऱ्यांची सुद्धा एक चळवळ उभी राहत असून काळ्या रंगाचे डिपी ठेवून या घटनेचा निषेध नाेंदविण्यात येत अाहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३१ मार्च रोजी घाई गडबडीत बोलावलेल्या खरेदी समितीच्या बैठकीतही सीईटीसाठी मागविलेल्या निविदेतील सर्वांत कमी दर असलेल्या कंपनीला डावलून व्ही. शाईन या कंपनीला वाजवी दरात काम देण्याचा निर्णय घेतला. मात्र हा डाव उ ...
क्लब फॅक्टरी व इतर कंपनीच्या माध्यमातून आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळ्या देशभर सक्रिय झाल्या आहेत. नवी मुंबईमध्येही अनेकांना गंडा घातला जात आहे. लाखो रुपयांची फसवणूक केली जात असून, नागरिकांनी आॅनलाइन खरेदी करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनीही क ...
वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी लघुदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी (चेक) महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे वीजबिलाच ...
बनावट डेबिट कार्ड तयार करून २१ लाख ३४ हजार ३७५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. ७ आॅक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली. ...