लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

खरेदी झाली सोपी; आव्हाने मात्र मोठी - Marathi News | The purchase was made simple; Challenges are big | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरेदी झाली सोपी; आव्हाने मात्र मोठी

नवीन तंत्रज्ञानामुळे बाजारपेठेचे स्वरूप बदलले असले, तरी ग्राहकांपुढे आव्हाने निर्माण झाली आहेत. ...

मोबाईल अ‍ॅपवरून तिकीट बुकींगला प्रवाशांची वाढती पसंती - Marathi News | Increasing choice of travellers to ticket booking from mobile app | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोबाईल अ‍ॅपवरून तिकीट बुकींगला प्रवाशांची वाढती पसंती

मागील वर्षभरात सुमारे पावणे चार लाख प्रवाशांनी युटीएस या अ‍ॅपद्वारे अनारक्षित तिकीट काढले. त्यामुळे तिकीट खिडकीवर होणारी प्रवाशांची रांग कमी झाली आहे. ...

ऑनलाइन शॉपिंगच्या नावे फसवणुकीचाच धंदा - Marathi News | Online shopping fraud fraud business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन शॉपिंगच्या नावे फसवणुकीचाच धंदा

कंपनीस १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काढलेल्या लकी ड्रॉमध्ये तुम्हाला बक्षीस लागले आहे. ...

आॅनलाईनसाठी मदत केंद्र - Marathi News | Helpline for online | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आॅनलाईनसाठी मदत केंद्र

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने आरटीई अंतर्गत गरजू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची ...

राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया पहिल्याच दिवशी फसली  - Marathi News | The RTE admission process in the state cropped on the first day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया पहिल्याच दिवशी फसली 

राज्यभरातील ९ हजार शाळांमधील पहिल्या सव्वा लाख जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. ...

लंडनधील दाम्पत्याने केली अकोल्यातील रेणुका देवीची आॅनलाइन पूजा! - Marathi News | couple in London perform online worship of Renuka Devi in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लंडनधील दाम्पत्याने केली अकोल्यातील रेणुका देवीची आॅनलाइन पूजा!

सध्या लंडन येथे वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्याने ब्रह्मवृंदांकडून अकोल्यातील रेणुका देवीची आॅनलाइन पूजा मांडली. ...

विकिपीडियावर लेखनात मराठी मागे - Marathi News | Written by Wikipedia in Marathi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकिपीडियावर लेखनात मराठी मागे

सुबोध कुलकर्णी : दुर्मीळ ग्रंथसंपदेच्या संगणकीकरणाची कार्यशाळा ...

ऑनलाईन खरेदी विक्री संकेतस्थाळावरून नाशिकच्या ग्राहकाची फसवणूक ; मोबाईल दाखवून विकला अंघोळीचा साबन - Marathi News | Cheating of Nashik's customer from online shopping website; Wallets sold by mobile phones | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑनलाईन खरेदी विक्री संकेतस्थाळावरून नाशिकच्या ग्राहकाची फसवणूक ; मोबाईल दाखवून विकला अंघोळीचा साबन

आडगाव शिवारातील कोनार्कनगर परिसरातील एका तरुणाची ओएलएक्स या आॅनलाइन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळावरून एका अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला आहे.  ...