राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारीच प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...
अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.१) सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. मनपा हद्दीतील सुमारे १८१ माध्यमिक शाळांमध्ये शनिवारपासून माहिती पुस्तिका उपलब्ध झाल्या आहेत. ...
एफडीए प्रशासनाने एक चेकलिस्ट तयार करून ती ऑनलाइन फूड कंपन्यांना देण्यात आली. चेकलिस्टप्रमाणे राज्यातील आऊटलेटमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. ...
शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशाचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले असून, सोमवार (दि.३) पासून आयटीआय प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. ...