कामटवाडा येथील धन्वंतरी मेडिकल कॉलेजजवळील राहणाऱ्या एका व्यक्तीच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या खात्याशी संलग्न डेबीट कार्डविषयी फोनवरून गोपनीय माहिती विचारून तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
पाळीव प्राणी ही ज्याची त्याची आवड असते. पण पाळीव असताना अनेकांना प्रिय असणारे प्राणी जेव्हा मोकाट होता तेव्हा त्यांचा त्रास व्हायला सुरुवात होते. हेच उदाहरण पिंपरी चिंचवड महापालिकेत बघायला मिळाले असून त्यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत. ...
शिक्षकांचे वेतन ऑनलाईन करण्यासाठी शासनाने शालार्थ प्रणाली आणली.पण ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी अजूनही कायम आहे. त्यामुळे सप्टेंबर-२०१९ वेतन देयके संगणकात जनरेट होत नाही. तर वेतन अधीक्षक ऑफलाईन वेतन देयके स्वीकारायला तयार नाही. ...