तालुक्यातील ७० शाळांनी विद्यार्थी प्रवेश लिंक तयार केली असून इतर शाळाही लिंक तयार करीत आहेत. सध्याच्या बिकट परिस्थितीत ही लिंक संजीवनी ठरत आहे. सदर लिंक तयार करण्याच्या उपक्रमाचे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी कौतूक केले आहे. तुमसर तालुक्याच्या या उपक्रमा ...