दिंडोरी : कारोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल यासंदर्भात शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी दिंडोरी केंद्रातील जनता इंग्लिश स्कुल माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभाग व अभिनव बालविकास व इतर ...
अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना १ ऑगस्टपर्यंत नोंदणी करायची आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा या प्रक्रियेला उशीर झाला आहे. ...
सटाणा : शहरातील एका फोटो स्टुडिओ चालकाला तब्बल ५५ हजार रु पयांचा गंडा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित फोटोग्राफरने सटाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निकिता काटकर यांची शिक्षणप्रेमी म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्वत:च्याच घरी मुलांना गटागटाने बोलावून सोशल डिस्टंन्स्टिंगपालन करून शिक्षक शिकविण्याचे काम करीत आहेत. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कातकर या स्वयंस ...
नाशिक : सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात आॅनलाइन शिक्षणप्रणाली ही शाळांनी पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेली तात्पुरती तडजोड आहे. या काळात शासनाकडून खासगी शाळांना कोणत्याही स्वरूपाची सवलत दिली जात नाही. त्यामुळे शाळांना त्यांचा खर् ...
जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषदेसह खासगी शाळांनाही ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत नियमावली लागू करण्यात आली. मात्र, खासगी शाळा विद्यार्थ्यांना दिवसभर ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने मोबाईलवर व्यस्त ठेवत असल्याची पालकांची ओरड आहे. सतत मोबाईल हाताळल्याने पूर्वम ...