कोल्हापूर येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाने विद्याभवन ऑनलाईन शिक्षक संकल्पनेअंतर्गत घरी टीव्हीवर शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन पाठ सोमवारपासून टीव्हीवर प्रसारित करण्यात आले. ...
अमरावती जिल्ह्यात पसरविल्या जात असलेल्या अशाच एका फेक मेसेजला ‘अमरावती कलेक्टरकडून सूचना’ असा मथळा असून, शेवटी ‘जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती’ असा उल्लेख आहे. कोरानाकाळात काय करावे आणि काय करू नये, कुठल्या वस्तू वापराव्यात आणि कुठल्या वापरू नये, या ...
पुन्हा शाळा उघडल्या की गोष्टी बदलतील, शिकवणं बदलेल, मुलांच्या शिकण्याची पद्धत बदलेल, मात्र तोवर अनेक मुलांना आणि शिक्षकांनाही या आॅनलाईनचीच सवय झालेली असेल. ...
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाईलऐवजी टीव्ही व रेडिओ वापरावा, अशी मागणी शिक्षक भारती या संघटनेतर्फे शिक्षण उपसंचालकांना करण्यात आली. यावेळी त्यांनी १७ मागण्यांचे निवेदन उपसंचालकांना दिले. ...