लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

LIC पॉलिसी आहे?; तर आता अशाप्रकारे घरबसल्या Paytm द्वारे करा प्रिमिअमचा भरणा - Marathi News | you can now pay your lic policy premium through digital payment app paytm online | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC पॉलिसी आहे?; तर आता अशाप्रकारे घरबसल्या Paytm द्वारे करा प्रिमिअमचा भरणा

डिजिटल पेमेंटमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये झाली विक्रमी वाढ ...

Digital Payment ला चालना; मार्च महिन्यात BHIM UPI द्वारे २७३ कोटींचे व्यवहार - Marathi News | digital payments numbers increased 273 crore transactions through BHIM UPI in March 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Digital Payment ला चालना; मार्च महिन्यात BHIM UPI द्वारे २७३ कोटींचे व्यवहार

Digital Payment : गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात डिजिटल व्यवहारांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ ...

डॉमिनोज इंडिया सायबर हल्ला, 10 लाख क्रेडिट कार्ड डिटेल्ससह ग्राहकांची 'ही' माहिती डार्क वेबवर - Marathi News | dominos india hack 7 years of internal docs 10 lakh credit cards on sale for rs 3-4 crore business  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डॉमिनोज इंडिया सायबर हल्ला, 10 लाख क्रेडिट कार्ड डिटेल्ससह ग्राहकांची 'ही' माहिती डार्क वेबवर

dominos india hack : डॉमिनोज इंडियाच्या या यादीमध्ये अशा ग्राहकांचे नाव आहे, ज्यांनी App वरून ऑर्डर केली आहे. इस्रायली सायबरक्राइम इंटेलिजन्सचे सहसंस्थापक एलन गल  (Alon Gal) यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पकडले चक्क दीडशे कॉपी बहाद्दर - Marathi News | Savitribai Phule Pune University seized one and a half hundred copy student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पकडले चक्क दीडशे कॉपी बहाद्दर

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जात आहे. ...

आता Facebook Messenger द्वारे WhatsApp वर पाठवू शकणार मेसेज? - Marathi News | chat between whatsapp and facebook messenger could look like | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता Facebook Messenger द्वारे WhatsApp वर पाठवू शकणार मेसेज?

whatsapp and facebook messenger : कंपनी आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर्स बाजारात आणत आहे. कंपनीला वाटते की WhatsApp, Facebook Messenger आणि Instagram Direct Messages चे युजर्स आपापसांत मेसेज करू शकतात. ...

Bajaj Chetak Electric स्कूटरचं बंपर बुकिंग; केवळ ४८ तासांत बंद करावी लागली प्रोसेस - Marathi News | Bajaj Chetak Electric Scooter Bookings Open And Close In 48 Hours available pune bengaluru | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Bajaj Chetak Electric स्कूटरचं बंपर बुकिंग; केवळ ४८ तासांत बंद करावी लागली प्रोसेस

Electric Scooter : केवळ २ हजारांत कंपनीनं सुरू केली होती बुकिंग ...

Aadhaar Card हरवलंय किंवा चोरी झालंय?; टेन्शन घेऊ नका, असं करा मोबाईल क्रमांकाशिवाय रिप्रिंट - Marathi News | aadhaar update know how to reprint aadhaar card if you lost or stolen without registered mobile number | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Aadhaar Card हरवलंय किंवा चोरी झालंय?; टेन्शन घेऊ नका, असं करा मोबाईल क्रमांकाशिवाय रिप्रिंट

Aadhaar Card : रजिस्टर्ड मोबाईल नंबर नसेल तरी रिप्रिंट करता येईल आधार कार्ड. ...

ऑनलाइन फ्रॉड झाल्यास तातडीनं 'या' नंबरवर कॉल करा, वाचेल तुमच्या मेहनतीची कमाई! - Marathi News | online frauds complaints in india helpline number by home ministry and cyber police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन फ्रॉड झाल्यास तातडीनं 'या' नंबरवर कॉल करा, वाचेल तुमच्या मेहनतीची कमाई!

ऑनलाइन फ्रॉड झाला तर नेमकं काय करायचं याचीच अनेकांना माहिती नसते आणि फ्रॉडला बळी पडलेले अनेक जण साधी तक्रार देखील करत नाहीत. (online frauds complaints in india helpline number by home ministry and cyber police) ...