चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
ऑनलाइन, मराठी बातम्या FOLLOW Online, Latest Marathi News
नव्या प्रस्तावित नियमांनुसार E-Commerce कंपन्यांना भारतात एक Chief Compliance Officer आणि तक्रार करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्तीही करावी लागणार आहे. ...
'बेसिक्स ऑफ योगा ऑनलाईन कोर्स' ला सुरुवात: योग दिवसाचे औचित्य साधत या अभ्यासक्रमाची घोषणा ...
Lava कंपनीची ट्रू वायरलेस इयरफोन सेगमेंटमध्ये एन्ट्री. कंपनी लाँच करणार आपला पहिला ट्रू वायरलेस इयरफोन. ...
Social Viral News: वडील आणि मुलगीचे नाते अगदी खास मानले जाते. बापलेकीच्या नात्यातील हे गहिरेपण अधोरेखित करणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. ...
Blind also get a learning license! धक्कादायक म्हणजे, अंध व दिव्यांगानाही लर्निंग लायसन्स मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण देण्यात येत आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलावले जात नसून शिक्षकही घरुनच विद्यादानाचे काम करताना दिसत आहेत ...
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आजही अनेक जिल्ह्यांत कडक लॉकडॉऊन लागू करण्यात आला आहे. ...
लिंगायत मेट्रोमोनिअल साईटवरून एका अनोळखी व्यक्तीने मॅरेज रिक्वेस्ट पाठवली. ...