लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन, मराठी बातम्या

Online, Latest Marathi News

सर्वेक्षण! प्रेमसंबंधातील ७४ टक्के जण जाेडीदाराला करतात ‘ऑनलाइन स्टॉक’ - Marathi News | 74% of people in love affair do 'online stock' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वेक्षण! प्रेमसंबंधातील ७४ टक्के जण जाेडीदाराला करतात ‘ऑनलाइन स्टॉक’

सर्वेक्षणात १० देशांमधील १८हून अधिक वयाचे दहा हजारांहून अधिक, तर एक हजार भारतीय सहभागी झाले हाेते. २६ टक्के सहभागींनी सांगितले की, त्यांनी जोडीदाराच्या पासवर्डची माहिती वापरून त्यांच्या डिव्हाईस, ऑनलाइन अकाऊंटवर ॲक्सेस मिळवला. ...

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना आता दंड ऑनलाइन भरता येणार - Marathi News | Citizens who violate Corona's rules will now be able to pay fines online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना आता दंड ऑनलाइन भरता येणार

आजपर्यंत ही रक्कम रोख स्वरूपात घेण्यात येत होती, आता ही दंडाची रक्कम ऑनलाईन स्वरूपात भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

उन्हाळी सुट्या संपल्या; विद्यार्थी पुन्हा ‘ऑनलाइन’ - Marathi News | Summer vacation over; Students 'online' again | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उन्हाळी सुट्या संपल्या; विद्यार्थी पुन्हा ‘ऑनलाइन’

Summer vacation over; Students 'online' again : काही खासगी शाळांनी शिक्षणाचे धडे देणे सुरू केले असून या शाळांमधील विद्यार्थी पुन्हा एकदा ‘ऑनलाइन’ शिक्षणासाठी सज्ज झाले आहेत. ...

ऑनलाईन अभ्यासाचा पाठीवर भार, मुलांच्या मागे लागू शकतात कंबरदुखीसह हाडांचे आजार - Marathi News | How to prevent children from back and neck pain during online classes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑनलाईन अभ्यासाचा पाठीवर भार, मुलांच्या मागे लागू शकतात कंबरदुखीसह हाडांचे आजार

How to prevent children from back and neck pain : आता ऑनलाईन शिक्षण पद्धती जास्तवेळ सुरू राहू शकते. त्यामुळे मुलांनी बसण्याचे पोश्चर आणि लर्निंग एन्व्हायरमेण्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे.  ...

ना शाळा, ना परीक्षा, तरीही सोलापूर जिल्ह्यातील आठ लाख विद्यार्थी झाले  पास ! - Marathi News | No school, no exam, yet eight lakh students in Solapur district passed! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ना शाळा, ना परीक्षा, तरीही सोलापूर जिल्ह्यातील आठ लाख विद्यार्थी झाले  पास !

ऑनलाईन पद्धतीने झाले शिक्षण : शहरापेक्षा ग्रामीण भागात नेटवर्कच्या अडचणी ...

State Bank Of India : घरबसल्या दोन मिनिटांत करा UPI डिसेबल; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर - Marathi News | State Bank Of India Disable UPI in two minutes at home See step by step procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :State Bank Of India : घरबसल्या दोन मिनिटांत करा UPI डिसेबल; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर

Online Banking UPI : सध्या ऑनलाईन बँकिंग अनेकांच्या पैशांच्या व्यवहारासाठी मुख्य स्त्रोत बनला आहे. युपीआयद्वारे अनेक जण करतात व्यवहार. ...

आता ई कॉमर्स कंपन्या विकणार सोलापुरातील कडक भाकरी अन् शेंगाची चटणी - Marathi News | Hard bread and peanut chutney from Solapur will be available on e-commerce sites | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता ई कॉमर्स कंपन्या विकणार सोलापुरातील कडक भाकरी अन् शेंगाची चटणी

महिलांना रोजगार: सोलापुरी कडक भाकरी, चटणीला मागणी ...

E-Commerce नियमांना कडक करण्याच्या तयारीत सरकार; Flash Sale वर बंदी येण्याची शक्यता - Marathi News | Government moots proposal to ban flash sales on e commerce sites amazon flipkart | Latest business News at Lokmat.com

व्यापार :E-Commerce नियमांना कडक करण्याच्या तयारीत सरकार; Flash Sale वर बंदी येण्याची शक्यता

नव्या प्रस्तावित नियमांनुसार E-Commerce कंपन्यांना भारतात एक Chief Compliance Officer आणि तक्रार करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्तीही करावी लागणार आहे. ...