आडगाव शिवारातील कोनार्कनगर परिसरातील एका तरुणाची ओएलएक्स या आॅनलाइन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळावरून एका अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला आहे. ...
स्थानिक पंंचायत समिती अंतर्गत नायगाव गटग्रामपंचायत ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्ग$त नुकतीच पेपरलेस झालेली आहे. ...
पंढरपूर : पंढरपूर बाजार समिती परिसरातील डाळिंब मार्केट.. कॅरेटमध्ये वजन करून गुणवत्तेनुसार स्वच्छ करून ठेवलेला माल..शेतकरी अन् व्यापारी जमलेले..डाळिंबाच्या लिलावाची ... ...