राज्य सामायिक परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरावर आॅनलाइन एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन असून, पुढील महिन्यात २ ते १३ मे दरम्यान या परीक्षा होणार आहेत. ...
कोकणच्या हापूसला भौगोलिक निर्देशांक जाहीर झाला असल्याने यावर्षीच्या हंगामात प्रथमच ‘जीआय’ टॅग असलेला आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी भौगोलिक निर्देशांकाचा टॅग वापरणे आवश्यक आहे. ...
महापालिकेच्या वतीने तक्रार निवारण करण्यासाठी गेल्या वर्षी तयार करण्यात आलेले आणि सर्वाधिक चर्चेत ठरलेले ई-कनेक्ट अॅप गुगलच्या प्ले स्टोअरवरून अचानक गायब झाले असून, त्यामुळे नव्याने डाउनलोड करणाऱ्यांचे हाल होत आहेत. ...
जत तालुक्यातील महसूल खात्याचे आॅनलाईन सात-बारा नोंदणी करण्याचे काम ठप्प झाले आहे. याचा शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सात-बारा उताºयावरील नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याने व त्याचे उतारे शेतकºयांना वेळेत न ...