नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये नववी, दहावी व बारावीसाठी १ जुलैपासून आॅनलाइन शिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ...
लॉकडाऊनच्या काळात शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नसताना ऑनलाइन वर्गांचे जोरदार सत्र सुरू झाले. सुरुवातीला सरसकट सगळ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू झाले, मग शिक्षण विभागाने त्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला का, विद्यार्थी, शिक्षक, पालक य ...
राज्यात कोरोनाची बाधा झाल्याने त्याचा मोठा फटका पोलीस दलास बसला आहे. त्यात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. पोलीस कर्मचाºयांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्वोतपरी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भ ...
चांदोरी : के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी ता. निफाड जि. नाशिक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने प्रमुख अतिथी डॉ. नरेंद्र तेलरंध्ये, समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, महाविद् ...