वाराई दरवाढीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने दोन दिवस प्रमुख कांदा बाजार असेलला घोडेगाव येथील कांदा लिलाव बंद होते. माथाडी कामगार आयुक्तांनी २० ऑगस्टपर्यंत वाराई दरवाढीस स्थगिती दिल्याने शनिवारी (९ ऑगस्ट) कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले. ...
नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पुढचे जीवन निवांतपणे जगण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, या सर्व गोष्टीला अपवाद ठरले आहेत बिदालचे सुपुत्र आणि माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी धनंजय जगदाळे. ...