लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

Kanda Bajar Bhav : राज्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Kanda Bazaar Bhav: Summer onion arrivals in the state have decreased; Read today's onion market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : राज्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली; वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्याच्या विविध बाजारात आज गुरुवार (दि.२३) ऑक्टोबर 'भाऊबीज'च्या दिवशी' एकूण ६२१८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २० क्विंटल लोकल, १४६० क्विंटल नं.१, १२२० क्विंटल नं.२, १४०८ क्विंटल नं.३, २ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. (Kanda Bajar Bhav) ...

दिवाळी पाडव्याचे कांदा बाजार भाव; वाचा अहिल्यानगर, नाशिक, पुणे कुठे मिळतोय किती दर - Marathi News | Onion market prices for Diwali Padwa; Read where to get it, Ahilyanagar, Nashik, Pune, and what is the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळी पाडव्याचे कांदा बाजार भाव; वाचा अहिल्यानगर, नाशिक, पुणे कुठे मिळतोय किती दर

Onion Market Rate : राज्यातील विविध कांदा बाजारात आज बुधवार (दि.२२) बळीप्रतीपदा दिवाळी-पाडव्याला एकूण २०३७८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७४४९ क्विंटल लोकल, १२१ क्विंटल नं.१, ८६९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...

Kanda, Soyabean Market : लक्ष्मीपूजनच्या दिवशी कांदा, सोयाबीनला काय भाव मिळाले, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda Soyabean Market Read in detail what prices onion and soybean got on Lakshmi Pujan in diwali 2025 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लक्ष्मीपूजनच्या दिवशी कांदा, सोयाबीनला काय भाव मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda, Soyabean Market : आज लक्ष्मी पूजन, या दिवशी काही निवडक बाजारात कांदा लिलाव झाले. यासोबत सोयाबीन, मक्याचे दर पाहुयात.. ...

अतिवृष्टीने शेतकऱ्याचा ३५ टन कांदा नासला मात्र महसूल कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी वेळच मिळेना! - Marathi News | Heavy rains destroyed 35 tons of a farmer's onion, but revenue officials didn't have time to do the Panchnama! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीने शेतकऱ्याचा ३५ टन कांदा नासला मात्र महसूल कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी वेळच मिळेना!

शेतात साठवून ठेवलेला ३५ टन शेतकऱ्याचा कांदा अतिवृष्टीत पावसाचे पाणी शेडमध्ये गेल्याने खराब झाल्याचा प्रकार वडवणी तालुक्यातील कोठारबन येथे समोर आला असून एवढे नुकसान होऊनही वडवणी तहसील प्रशासन व कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी तसदी घेतली नाही. ...

Kanda Market : दिवाळीत लोकल कांदा भाव खाऊन जातोय, नरक चतुर्दशीला काय दर मिळाला?  - Marathi News | Latest News Local onion prices are going up during Diwali,see todays onion market prices on Narak Chaturdashi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीत लोकल कांदा भाव खाऊन जातोय, नरक चतुर्दशीला काय दर मिळाला? 

Kanda Market : आज नरक चतुर्दशीच्या दिवशी काही निवडक बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव पार पडले. ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात किचिंत सुधारणा; कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Slight improvement in onion prices in Chakan Market Committee; How did the price get there? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात किचिंत सुधारणा; कसा मिळाला दर?

Kanda Market कांदा, बटाटे, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, शेवगा यांची आवक घटल्याने भाव वधारले आहेत. पालेभाज्यांमध्ये मेथीची आवक कमी झाल्याने भाव वाढले. ...

Agriculture News : मागील वर्षी दर चांगले, यंदा मात्र घसरलेले, मका अन् कांद्याला दर काही मिळेना! - Marathi News | Latest News Agriculture News see maka, onion, cotton market todays on diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षी दर चांगले, यंदा मात्र घसरलेले, मका अन् कांद्याला दर काही मिळेना!

Agriculture News : यंदाही निसर्गाने साथ दिली नाही. त्यामुळे नगदी पिकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली. ...

Kanda Bajarbhav : आज 19 ऑक्टोबरला कांद्याला प्रति क्विंटलला काय दर मिळाले, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest Nddews Kanda Market price of onion per quintal today October 19, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज 19 ऑक्टोबरला कांद्याला प्रति क्विंटलला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज १९ ऑक्टोंबर रोजी साधारण साडेआठ हजार क्विंटल कांदा आवक झाली.  ...