Kanda Market मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढत असून दरातही मोठी वाढ होत आहे. कर्नाटक, मराठवाडा, पुणे जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी सोलापुरात येत आहे. ...
यंदा कांदा लागवड खर्चिक ठरत असली, तरी चांगल्या बाजारभावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी कांद्याच्या बियाण्यांपासून रोपे तयार करून बाजारात विक्री करत आहेत. ...