लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनप्लस मोबाईल

वनप्लस मोबाईल, मराठी बातम्या

Oneplus mobile, Latest Marathi News

Chinese smartphones scrutiny: चिनी अ‍ॅपनंतर आता स्मार्टफोन कंपन्यांची वेळ भरली; Vivo, Oppo, Xiaomi ला मोदी सरकारची नोटीस - Marathi News | OPPO, OnePlus, and Other Chinese Brands’ Phones Could Be Tested for Snooping by Indian Government | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी अ‍ॅपनंतर आता स्मार्टफोन कंपन्यांची वेळ भरली; मोदी सरकारने नोटीस पाठविली

Chinese smartphone brands under Government scrutiny: Vivo, Oppo, Xiaomi आणि OnePlus या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचा 50 टक्के हिस्सा काबिज केला आहे. या कंपन्यांचे स्मार्टफोन हे भारतीयांसाठी सुरक्षित आहेत का, हे शोधायचे आहे. ...

OnePlus Watch Harry Potter Limited Edition भारतात लाँच; मिळणार 110 पेक्षा जास्त वर्कआऊट मोड  - Marathi News | Oneplus watch harry potter limited edition launched in india check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus Watch Harry Potter Limited Edition भारतात लाँच; मिळणार 110 पेक्षा जास्त वर्कआऊट मोड 

OnePlus च्या स्मार्टवॉचचा Harry Potter Limited Edition भारतात लाँच झाला आहे.   ...

पॉवरफुल OnePlus 9RT इतक्या रुपयांमध्ये होऊ शकतो भारतात सादर; लाँचपूर्वीच किंमतीचा खुलासा  - Marathi News | OnePlus 9RT leaked India Price specs launch date  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पॉवरफुल OnePlus 9RT इतक्या रुपयांमध्ये होऊ शकतो भारतात सादर; लाँचपूर्वीच किंमतीचा खुलासा 

OnePlus 9RT Price In India And Launch Date: OnePlus 9RT चे तीन व्हेरिएंट चीनमध्ये सादर झाले आहेत, तिथे या फोनची किंमत सुमारे 41,000 भारतीय रुपयांच्या आसपास सुरु होत आहे. ...

Oppo च्या ऑपरेटिंग सिस्टमसह OnePlus 9RT 5G Phone लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | Oneplus 9rt launched prices 3199 yuan specifications features sale and more  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo च्या ऑपरेटिंग सिस्टमसह OnePlus 9RT 5G Phone लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

OnePlus 9RT Launch Price In India: OnePlus 9RT स्मार्टफोन चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फोन Oppo च्या Color OS सह बाजारात आला आहे.   ...

पुढील आठवड्यात येतोय फ्लॅगशिप किलर; शक्तिशाली OnePlus 9RT ची लाँच डेट आली समोर  - Marathi News | OnePlus 9 RT to launch on 12 october in china know specs price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील आठवड्यात येतोय फ्लॅगशिप किलर; शक्तिशाली OnePlus 9RT ची लाँच डेट आली समोर 

Oneplus 9RT Price In India: OnePlus 9 RT स्मार्टफोन येत्या 13 ऑक्टोबरला टेक मार्केटमध्ये लाँच केला जाईल. हा फोन कंपनीच्या चिनी वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. ...

अविश्वसनीय किंमतीत सादर होऊ शकतो OnePlus 9 RT; लाँचपूर्वीच झाला किंमतीचा खुलासा  - Marathi News | OnePlus 9 RT Specs Variants Price leaked before Launch date 15 october  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अविश्वसनीय किंमतीत सादर होऊ शकतो OnePlus 9 RT; लाँचपूर्वीच झाला किंमतीचा खुलासा 

OnePlus 9 RT Price In India: OnePlus 9 RT स्मार्टफोनची किंमत 23,200 रुपयांच्या आसपास सुरु होऊ शकते. 39,999 रुपयांमध्ये लाँच झालेल्या OnePlus 9R च्या तुलनेत ही किंमत खूप कमी आहे. ...

Android 12 अधिकृतपणे उपलब्ध; या स्मार्टफोन्सना मिळणार गुगलचा नवा अपडेट  - Marathi News | Android 12 rolls out google samsung xiaomi realme nokia these smartphones will get update  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Android 12 अधिकृतपणे उपलब्ध; या स्मार्टफोन्सना मिळणार गुगलचा नवा अपडेट 

Google releases Android 12: Android 12 रोलआउट करण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच पात्र अँड्रॉइड स्मार्टफोन्सना हा अपडेट दिला जाईल.   ...

12GB च्या जबरदस्त RAM आणि वेगवान स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह OnePlus 9 RT वेबसाईटवर लिस्ट  - Marathi News | 12GB RAM Phone OnePlus 9 RT geekbench listing Snapdragon 888 SoC specs leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB च्या जबरदस्त RAM आणि वेगवान स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह OnePlus 9 RT वेबसाईटवर लिस्ट 

Oneplus 9RT news: OnePlus 9 RT स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून हा फोन OnePlus MT2110 मॉडेल नंबरसह सादर केला जाईल असे समजले आहे. ...