लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनप्लस मोबाईल

वनप्लस मोबाईल, मराठी बातम्या

Oneplus mobile, Latest Marathi News

Fast Charging Phones: अवघ्या काही मिनिटांत चार्ज होणार Oppo Phones; 5 स्मार्टफोन्समध्ये मिळणार 125W सुपरफास्ट चार्जिंग   - Marathi News | oppo oneplus and realme to launch 125w fast charging phone in 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या काही मिनिटांत चार्ज होणार Oppo Phones; 5 स्मार्टफोन्समध्ये मिळणार 125W सुपरफास्ट चार्जिंग  

Fast Charging Phones Of Oppo Realme And Oneplus: ओप्पोचे दोन तर सब-ब्रँड रियलमी आणि वनप्लस अंतर्गत 125W Fast Charging असलेले फोन्स पुढीलवर्षी सादर केले जाऊ शकतात. ...

OnePlus Nord 2 मध्ये स्फोट झाल्यानंतर कंपनीची मोठी घोषणा, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय - Marathi News | oneplus nord 2 5g user who suffered severe burns due to explosion gets phone refund and medical expenses | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus Nord 2 मध्ये स्फोट झाल्यानंतर कंपनीची मोठी घोषणा, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

OnePlus Nord 2 5G : काही दिवसांपूर्वी स्मार्टफोनमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ...

OnePlus Nord 2 Blast: फोनच्या किंमतीसह उपचाराचा खर्च देखील देणार कंपनी; स्फोटाचा तपास सुरूच - Marathi News | Oneplus nord 2 blast case company says will pay for medical expenses refunds the victim for device  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus Nord 2 Blast: फोनच्या किंमतीसह उपचाराचा खर्च देखील देणार कंपनी; स्फोटाचा तपास सुरूच

OnePlus Nord 2 Blast: या आठवड्यात OnePlus Nord 2 च्या भयानक स्फोटाची बातमी आली होती. या स्फोटात युजरचा पाय भाजला गेला होता.   ...

12GB RAM, वेगवान डिस्प्ले आणि आकर्षक डिजाईनसह येतोय OnePlus 10 Pro; रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा - Marathi News | Oneplus 10 pro design and specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM, वेगवान डिस्प्ले आणि आकर्षक डिजाईनसह येतोय OnePlus 10 Pro; रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

OnePlus 10 Pro Design: रेंडर्सनुसार OnePlus 10 Pro स्मार्टफोनची डिजाईन Samsung Galaxy S21 सीरीज सारखी असू शकते. ...

खास फीचर्ससह येतोय OnePlus Nord 2 PAC-MAN Edition; अ‍ॅमेझॉन इंडियावर झाला लिस्ट  - Marathi News | Oneplus nord 2 pac man edition smartphone will be launched soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खास फीचर्ससह येतोय OnePlus Nord 2 PAC-MAN Edition; अ‍ॅमेझॉन इंडियावर झाला लिस्ट 

OnePlus Nord 2 PAC-MAN Edition Price In India: वनप्लस दरवर्षी आपल्या मोबाईलचे खास एडिशन सादर करत असते. यावर्षी OnePlus Nord 2 PAC-MAN Edition सादर करण्याची तयारी कंपनी करत आहे. हा फोन Amazon India वर लिस्ट देखील झाला आहे. ...

OnePlus Nord 2 मध्ये भयानक Blast; फोन कव्हर देखील वितळून चिकटला पायाला - Marathi News | OnePlus Nord 2 blast In jeans pocket in India user badly burn injured  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus Nord 2 मध्ये भयानक Blast; फोन कव्हर देखील वितळून चिकटला पायाला

Oneplus Nord 2 Blast News: पुन्हा एकदा OnePlus Nord 2 ब्लास्ट होऊन आग लागली आहे. यावेळी हा मोबाईल फोन एक तरुणाच्या पॅन्टच्या खिशातच Blast झाला आहे. ...

सॅमसंग-शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus 9RT येतोय भारतात; OnePlus Buds Z2 देखील होऊ शकतात लाँच  - Marathi News | OnePlus 9RT India Launch Date Price Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग-शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus 9RT येतोय भारतात; OnePlus Buds Z2 देखील होऊ शकतात लाँच 

OnePlus 9RT India Price Launch Date Sale Offers: नवीन लिकनुसार लवकरच OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 TWS earbuds भारतात सादर केले जातील.   ...

चिनी स्मार्टफोन्सवर गंडांतर येण्याची शक्यता; सरकारनं पाठवलेल्या नोटिशीत नेमकं काय? - Marathi News | Chinese smartphone brands under scrutiny government to check components pre installed apps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी स्मार्टफोन्सवर गंडांतर येण्याची शक्यता; सरकारनं पाठवलेल्या नोटिशीत नेमकं काय?

चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना केंद्र सरकारने नोटिसा धाडल्या आहेत. गेल्या वर्षी भारताने २६९ चिनी ॲप्सवर बंदी घातली होती.  ...