दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आता महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. पुण्यातही ओमायक्रॉन या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात एक असे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासन ...
देशात ओमायक्रॉन व्हेरिअंटची (Omicron Variant) दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. तज्ज्ञ मंडळी लोकांना कोरोनाच्या ओमायक्रॉनबाबत सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. ...
Omicron Variant : ओमायक्रॉनचा संसर्ग हवेतूनही पसरत असल्याचा यावरून दावा केला जात आहे. त्यामुळेच हाय म्युटेशन असलेल्या या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे, ...
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की RT-PCR चाचणी ही ओमायक्रॉनसह कोरोनाच्या कोणत्या व्हेरिअंटची ओळख पटविण्यास प्रभावी आहे. यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी चाचणी अत्यंत आवश्यक आहे. ...
Omicron Positive, Good news: भारतात आलेला पहिला ओमायक्रॉन बाधित हा बरा होऊन त्याच्या देशात परतला सुद्धा आहे. तेव्हा तर ओमायक्रॉन व्हायरसची कोणाला माहितीदेखील नव्हती. देशात सध्या 21 रग्ण सापडले आहेत. ...