शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Covid Variant Omicron: द. आफ्रिकेत लॉकडाउन! भारतातही नियम कडक; 9 पॉइंट्समध्ये जाणून घ्या, ओमायक्रॉनची जगातील दहशत

राष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनने वाढवलं टेन्शन! देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार?; केंद्राने दिलं 'हे' उत्तर

आरोग्य : Omicron Variant : ओमायक्रॉन 5 पट जास्त संसर्गजन्य, पण अद्याप गंभीर लक्षणे आढळून आली नाहीत - आरोग्य मंत्रालय

आरोग्य : ओमायक्रॉनचा तरुणांना जास्त धोका; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनच्या 'या' संकेतानं दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिक चिंतीत, जारी केला नवा इशारा

राष्ट्रीय : Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटला रोखण्यासाठी भारतात पुन्हा लॉकडाऊन? तज्ज्ञांचा सरकारला पर्याय

आरोग्य : मोठा खुलासा : दक्षिण आफ्रिकेत नाही तर 'या' देशात आढळला 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, जाणून घ्या...

आरोग्य : 'ओमीक्रॉन' भारतीयांसाठी नवं आव्हान; कसं सुरक्षित राहायचं?; जाणून घ्या उपाय

राष्ट्रीय : Omicron Variant : RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरिएंट ओळखता येणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

आरोग्य : CoronaVirus Omicron: कोरोनातून बरे झालेल्यांनाही संक्रमित करणार ओमायक्रॉन? WHO ने दिला इशारा