दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Financially Strong Before Omicron: २०२२ च्या प्रारंभासोबतच ओमायक्रॉन विषाणूचा धोका वाढला आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे असंख्य लोकांना आधीच वित्तीय संकटाचा सामना करावा लागला. नव्या वर्षात वित्तीय संकट टाळण्यासाठी पुढील सहा गोष्टी लक्षात ठेवणे आवश् ...
Omicron: देशात कोरोनाचा प्रसार वेगानं होत असून गेल्या २४ तासांत १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ओमायक्रॉनचे एकूण ३००७ रुग्ण झाले आहेत. पण यात ११९९ जणांनी ओमायक्रॉनवर मात देखील केली आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उच्चांक नेमका केव ...
Work From Home : कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंट पाहता 'वर्क फ्रॉम होम' अनिवार्य केले पाहिजे. तीनपैकी दोन कर्मचारी घरून काम करू इच्छितात. ...
Coronavirus in Mumbai Updates: कोरोनाच्या ओमायक्रॉनमुळे देशभरात कोविड रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईतही गेल्या २४ तासांत कोरोनाचे २० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,630 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. ...
Omicron Corona Virus, WHO: तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉन फारसा गंभीर नाही. तर काहींच्या मते, प्रसंगी तो प्राणघातकही ठरू शकतो. पण डब्ल्यूएचओचे म्हणणे वेगळेच आहे. ...
Molnupiravir Corona Medicine : हे औषध भारत स्ट्राइड्स फार्मा, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, सिप्ला, हिटेरो आणि ऑप्टीमस सारख्या 13 कंपन्या तयार करत आहेत. या सर्व कंपन्या हे औषध आपल्या ब्रँड नेमने लॉन्च करत आहेत. ...