दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
ICMR New Guidelines: वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाचणीचे निकष निश्चित करण्यात आले असून, ICMR ने काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. ...
Coronavirus Omicron Vaccine : ओमायक्रॉनचा प्रसार थांबवण्याच्या दृष्टीनं लस विसकित करण्याचं काम सुरू असून ती मार्च पर्यंत तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
Omicron Variant: संपूर्ण देशभरात आता कोरोनाचा पुन्हा एकदा हाहा:कार सुरू झाल्याचं दिसत आहे. भारतात ७ जानेवारी रोजीच कोरोना रुग्णसंख्येचा दैनंदिन आकडा १ लाखाच्या वर पोहोचला आहे. पण आपल्या कुटुंबात एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर नेमकं काय करावं? याची म ...
omicron corona virus may be Turn Dangerous: गेल्या आठवडाभरात देशात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड गतीने वाढू लागली आहे. डेल्टाएवढा हा व्हेरिएंट खतरनाक नसला तरी त्याच्या संसर्गाच्या झपाट्याने सर्वजण अवाक झाले आहेत. ...
सध्या देशात सुमारे 40 ते 45 टक्के रुग्ण रोजच्या रोज वाढताना दिसत आहेत. आता या लाटेचा पीक आल्यानंतर देशात 24 तासांत किती रुग्ण आढळू शकतात? यासंदर्भात जगभरातील संस्था आणि तज्ज्ञ अंदाज लावत आहेत. ...