दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Coronavirus: लस घेतल्यानंतर ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यामध्ये तब्बल २००० टक्क्यांहून अधिक अँटीबॉडी विकसित झाल्याचे दिसून आले. तज्ज्ञांनी याचा उल्लेख हा सुपर इम्युनिटी असा केला आहे. ...
Omicron : भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत असली, तरी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) म्हणणे आहे की, सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंट धोकादायक नाही. ...
Omicron Update Live: ओमायक्रॉन डेल्टा एवढा जिवघेणा नाही, असे म्हटले जात आहे. परंतू ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या बळींची संख्या वाढत असताना आता अमेरिकेतही ओमायक्रॉन बाधिताचा मृत्यू झाला आहे. ...
Omicron Variant: कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णाचा आगामी सात दिवसांत जिनोमिक सिक्वेन्सिंगचा अहवाल प्राप्त होऊ शकतो. त्यातून हा रुग्ण ओमायक्राॅनबाधित आहे की नाही, हे स्पष्ट होईल. ...