लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Corona Virus : मंत्रालयातील तीन कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉनची लागण, तिघेही विलगीकरणात - Marathi News | Corona Virus : Three employees of the ministry contracted omicron in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus : मंत्रालयातील तीन कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉनची लागण, तिघेही विलगीकरणात

मंत्रालयातील तीन कर्मचाऱ्यांना ओमायक्रोनची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामध्ये, 2 पोलीस आणि 1 लिपिकाचा समावेश आहे. ...

Corona Vaccine : धक्कादायक! तरुणानं तब्बल 14 वेळा घेतली कोरोना लस; झाला 'असा' परिणाम, पैशांसाठी करायचा भयानक काम  - Marathi News | Corona Vaccine Indonesian man took 14 corona shots for money and selling certificate  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! तरुणानं तब्बल 14 वेळा घेतली कोरोना लस; झाला 'असा' परिणाम, पैशांसाठी करायचा भयानक काम

'अशा' असहाय लोकांची मदत करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. हे लोक इतरांच्या नावाने नोंदणी करून कोरोनाची लस घेत आहेत. ...

CoronaVirus : कोरोनाचा स्फोट! देशात 33 दिवसांनंतर एकाच दिवसात समोर आले 10,000 रुग्ण, महाराष्ट्र-दिल्लीचं टेन्शन वाढलं! - Marathi News | Union health ministry on corona virus and omicron variant update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा स्फोट! देशात 33 दिवसांनंतर एकाच दिवसात आढळले 10,000 रुग्ण, महाराष्ट्र-दिल्लीचं टेन्शन वाढलं

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील 121 देशांमध्ये एका महिन्यात 3,30,000 हून अधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण समोर आले आहेत. ओमिक्रॉनमुळे आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

... तर, नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीतून होईल - Marathi News | careful for going outdoor celebration for new year eve police watch on you | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर, नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीतून होईल

राज्य सरकारने थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घातले आहे. त्याचे पालन करने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही जण या धोक्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून पार्ट्यांचे आयोजन करतात. तसे यावेळी होऊ दिले जाणार नाही. ...

Corona Omicron Varient: 22 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग, गेल्या 24 तासांत 180 रुग्णांची वाढ - Marathi News | Corona News| Omicron News| Omicron infection in 22 states, increase of 180 patients in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Omicron Varient: 22 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग, गेल्या 24 तासांत 180 रुग्णांची वाढ

दिल्लीमध्ये सर्वाधिक 263 रुग्ण असून, महाराष्ट्रात 252 रुग्णांची नोंद झाली आहे. ...

पार्टीचा मोह टाळा, न्यू इयर घरीच साजरे करा; औरंगाबादमध्ये ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू - Marathi News | Avoid the temptation to party, celebrate the New Year at home; Restrictions imposed in Aurangabad on 31st December | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पार्टीचा मोह टाळा, न्यू इयर घरीच साजरे करा; औरंगाबादमध्ये ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू

Omicron Variant : ओमायक्रॉनचे नवीन संकट आणि कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे ...

CoronaVirus : धोका वाढला! दिल्लीत Omicronचा कम्युनिटी स्प्रेड, 46% रुग्ण नव्या व्हेरिअंटचे; मुंबईत तिसरी लाट धडकली! - Marathi News | coronavirus third wave Omicron variant community spread cases in delhi mumbai bihar west bengal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! दिल्लीत Omicronचा कम्युनिटी स्प्रेड, 46% रुग्ण नव्या व्हेरिअंटचे; मुंबईत तिसरी लाट धडकली

Coronavirus Third Wave : देशात कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली, मुंबई आणि बिहारने तिसरी लाट सुरू झाल्याचेही मान्य केले आहे. ...

Corona Record: एका दिवसात जगात १६ लाख कोरोना रुग्ण, ७ हजार मृत्यू; अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनमध्ये सर्व रेकॉर्ड मोडीस - Marathi News | coronavirus omicron in world new covid cases us britain france who new case death | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका दिवसात जगात १६ लाख कोरोना रुग्ण, ७ हजार मृत्यू; अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनमध्ये सर्व रेकॉर्ड मोडीस

Coronavirus In World: जगभरात आता कोरोनानं पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. यावेळी ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण समोर येत आहेत. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णवाढीचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीस निघाले आहेत. ...