दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Variant : कोरोनाचे जेवढे व्हेरिएंट आतापर्यंत आले त्या प्रत्येकांचा व्यवहार वेगळा होता. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये लक्षण आणि ती लक्षणं दिसण्याचा कालावधीही वेगळा होता. ...
Seasonal flu vs omicron : कोरोनाची काही लक्षणे सिजनल फ्लूसारखी असू शकतात, परंतु त्यातील फरक ओळखणे महत्वाचे आहे. सर्दी आणि घसा खवखवणे ही लक्षणे नेहमीच कोरोनाची नसतात. ...