लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron Prevention : कापडी नकोच! पण एन९५ मास्क तरी कितीवेळा वापरावे? कोरोनाच्या लाटेत तज्ज्ञांचे ऐका.... - Marathi News | Omicron Prevention : How often can you safely reuse your kn95 or n95 mask | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कापडी नकोच! पण एन९५ मास्क तरी कितीवेळा वापरावे? कोरोनाच्या लाटेत तज्ज्ञांचे ऐका....

Omicron Prevention : सुमारे ३ तास ​​मास्क लावून काम केल्याने घाण होण्याची शक्यता असते. मास्क घाण होत आहे असे वाटू लागताच, समजून घ्या की तुम्हाला तो बदलण्याची गरज आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा 'सुपर स्पीड'! गेल्या 24 तासांत 2,71,202 नवे रुग्ण; 314 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 2,71,202 COVID cases 314 deaths in last 24 hours And Omicron 7,743 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा 'सुपर स्पीड'! गेल्या 24 तासांत 2,71,202 नवे रुग्ण; 314 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनमुळेही चिंता वाढली आहे.  ...

CoronaVirus News: राज्यात ओमायक्रॉनबाधित सतराशे पार; पैकी ८७९ जणांना डिस्चार्ज - Marathi News | CoronaVirus News Maharashtra Reports 42462 New Infections omicron cases crosses 1700 mark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ओमायक्रॉनबाधित सतराशे पार; पैकी ८७९ जणांना डिस्चार्ज

आतापर्यंत राज्यात एकूण १७३० ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८७९ रुग्णांना  त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ...

Corona Virus : एकीकडे दिलासा, एकीकडे चिंता! African देशांत Omicron रुग्ण संख्येत घट, अमेरिकेत मात्र कोरोनाचा कहर - Marathi News | Corona Virus Omicron cases are declining in african countries but 8 and a half lakh people have died in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकीकडे दिलासा, एकीकडे चिंता! African देशांत Omicron रुग्ण संख्येत घट, अमेरिकेत मात्र कोरोनाचा कहर

हा आकडा 14 जानेवारीला रिपोर्ट करण्यात आलेल्या 142,315 च्या एक-दिवसीय रुग्ण संख्येच्या तुलनेत फार अधिक आहे. तसेच, रुग्णालयात भरती होण्याची सात दिवसांतील सरासरी 132,086 एवढी होती. दोन आठवड्यांच्या तुलनेत हा आकडा जवळपास 83 टक्क्यांनी वाढला आहे. ...

Coronavirus Update Cases In India : देशात २४ तासांत २ लाख ६८ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पॉझिटिव्हीटी रेट १६.६६ टक्क्यांवर - Marathi News | Coronavirus Update Cases In India 2 lakh 68 thousand new coronavirus cases recorded in the country in 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात २४ तासांत २ लाख ६८ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पॉझिटिव्हीटी रेट १६.६६ टक्क्यांवर

Coronavirus Update Cases In India : शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी झाली रुग्णवाढ. लाखांवर रुग्णांची कोरोनावर मात. ...

CoronaVirus Update: तिसरी लाट उच्चांकावर गेली तर धोकादायक, रुग्णांचे हॉस्पिटलायझेशन वाढू लागले; तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | CoronaVirus Update: Patient Hospitalization Rises as Third Wave Goes High; Expert warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसरी लाट उच्चांकावर गेली तर धोकादायक, रुग्णांचे हॉस्पिटलायझेशन वाढू लागले; तज्ज्ञांचा इशारा

CoronaVirus Third Wave Update: काही दिवसांतच उच्चांकावर असेल तिसरी लाट?  जसा जसा पॉझिटीव्हीटी रेट वाढत जाईल तसा कोरोना रुग्णांचा आकडाही वाढत जाणार आहे. येत्या काळात पॉझिटीव्हीटी रेटच्या दुप्पट पॉझिटीव्ह रेट पहायला मिळू शकतो. ...

Pune Corona News: शहरात शुक्रवारीही रुग्ण ५ हजारांच्या पुढे; तर २ हजार कोरोनामुक्त - Marathi News | even on thursday the number of corona patients is more than 5000 in pune city but 2 thousand patients are discharge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात शुक्रवारीही रुग्ण ५ हजारांच्या पुढे; तर २ हजार कोरोनामुक्त

आज शहरात २० हजार १४९ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी २७.१९ टक्के आहे ...

Omicron Symptoms In Kids: लहान मुलांमध्ये 'ओमायक्रॉन'चं नवं लक्षण, डॉक्टरांचा सावधानतेचा इशारा - Marathi News | omicron india coronavirus new symptoms in kids covid 19 doctor warns | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :लहान मुलांमध्ये 'ओमायक्रॉन'चं नवं लक्षण, डॉक्टरांचा सावधानतेचा इशारा

Omicron Symptoms In Kids: देशात ओमायक्रॉनचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. यातच लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण होत असल्यानं पालकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ओमायक्रॉनची लक्षणं नेमकी कोणती आणि आता आणखी एका लक्षणाची त्यात भर पडली आहे. ...